महाविकासआघाडी विरोधात याचिका करणाऱ्या महाजनांना कोर्टाने झापले; १० लाख रूपयेही केले जप्त..

girisha mahajn

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केले आहे. मात्र राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल आणि सरकारमधले संबंध कायम चव्हाट्यावर आले आहेत. दोघांमधील दरी कमी होण्याची चिन्ह नाही. याबाबत एका प्रकरणात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोघांच्या आपापसातील वादामुळे फटकारलं. … Read more