‘बोर्डात माझी ओळख नव्हती म्हणून मी कर्णधार होऊ शकलो नाही’, हरभजनचे BCCI वर गंभीर आरोप

harbhajan singh

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हरभजन सिंगने(Harbhajan Singh) बीसीसीआयवर(BCCI) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी ऑफस्पिनर म्हणतो की टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी बोर्डात शिफारस आवश्यक आहे. भज्जीने सांगितले की, तो बोर्डावरील कोणालाही ओळखत नाही, त्यामुळेच कदाचित त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले नाही. हरभजन सिंगने(Harbhajan Singh) गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली … Read more

‘मला कसलेही कारण न देता संघातून काढून टाकले’, हरभजनचा धोनीवर खळबळजनक आरोप

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटला राम राम ठोकल्यानंतर हरभजन सिंग समोर आला असून त्याने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 … Read more

क्रिकेटमधून निवृत्ती घेताच भज्जीने केले मन मोकळे, धोनीवर गंभीर आरोप करत म्हणाला..

भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. क्रिकेटला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हरभजन सिंगने एकामागून एक धडाकेबाज खुलासे केले आहेत. हरभजन सिंगने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप केले आहेत. हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणतेही कारण न देता टीम इंडियातून वगळण्यात आले होते. 2011 च्या विश्वचषकानंतर हरभजन सिंगने केवळ 10 वनडे आणि 10 … Read more