Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली

navneet rana chandrkant khaire, sanjna ghadi

राजकारण (Politics): महाराष्ट्रातील सत्तांतरणानंतर राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले सर्व पक्षांवर एकमेकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यामुळे वातावरण सतत तापलेले असते. हनुमान चालिसा पठण करू दिली नाही म्हणून राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार पडले, ही तर सुरूवात आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. त्यावर शिवसेनेने … Read more

शक्तिमानवर बनणार तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा चित्रपट, सोनीसोबत झाला करार, मुकेश खन्नांचा खुलासा

बी आर चोप्रा दिग्दर्शित ‘महाभारत’मध्ये भीष्म पितामह आणि स्वतःच्या ‘शक्तिमान‘ या मालिकेत मुख्य भूमिका साकारून जगभर प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना सध्या सामाजिक कार्यात व्यस्त आहेत. त्यांची अशी इच्छा आहे कि, संपूर्ण हिंदू समाजाने दर मंगळवारी जवळच्या मंदिरात जाऊन एकत्रितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे.(BR Chopra, Shaktiman, Bhishma Pitamah, Mukesh Khanna, Hanuman Chalisa, Marvel Cinematic Universe, … Read more

बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more

शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना लावली हिंदूजननायक उपाधी; मनसेचे कार्यकर्ते म्हणतात काय काय चोरणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्व आणि हनुमान चालीसाभोवती फिरू लागले आहे. राज ठाकरेंनी आक्रमक होत मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी केली. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यानी हिंदूजननायक राज ठाकरे अशी उपाधी लावली आहे. मनसेच्या अनेक पोस्टर्सवर राज ठाकरेंना हिंदूजननायक म्हणून पुढे करण्यात आले आहे. शिवसेना … Read more

बायकोच्या वाढदिवसानिमीत्त वाजवली गाणी; अजानवाल्यांना त्रास होतोय म्हणत पोलीसांनी केला गुन्हा दाखल

मशिदीवरील भोंग्याच्या वादावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. आता या वादात सर्वसामान्य जनता देखील सहभागी झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी सातारा परिसरातील एका मशिदीत नमाजाचे पठण होत असतानाच त्याठिकाणी भोंगे लावण्यात आल्याची घटना समोर आली होती. नमाज पठणावेळी या भोंग्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविण्यात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल … Read more

फौजदारानेच लावला मशिदीच्या दिशेने भोंगा! हनुमान चालिसेसह धार्मिक गाणी वाजवली; नमाज सुरू होताच..

मशिदीवरील भोंग्याच्या वादावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. आता या वादात सर्वसामान्य जनता देखील सहभागी झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी सातारा परिसरातील एका मशिदीत नमाजाचे पठण होत असतानाच त्याठिकाणी भोंगे लावण्यात आल्याची घटना घडली आहे. या भोंग्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा … Read more

आमच्या मृतदेहावरून बुलडोझर फिरवावा लागेल, 3 मंदिरांना अतिक्रमणची नोटीस आल्यानंतर संतापल्या हिंदूत्ववादी संघटना

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील पॉश भागातील तीन धार्मिक स्थळांवर महापालिकेने कारवाईच्या नोटिसा टाकल्यानंतर संत समाज आणि बजरंग दलाचे(Bajrang Dal) कार्यकर्ते कालपासून आंदोलन करत आहेत. संत समाज आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका आवाजात सांगितले की, या तीन बुलडोझरचा नाश करायचा असेल तर आधी त्यांच्या मृतदेहांना भेटावे लागेल.(pro-hindu-organization-says-notice-to-demolish-3-temples-in-kanpur) बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर रास्ता रोको करून हनुमान चालीसा(Hanuman Chalisa) … Read more

भोंगा वादात ‘आप’ची उडी! भोंगे-हनुमान चालिसाला ‘या’ गीताने देणार सडेतोड उत्तर, राजकारण तापणार?

raj

सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा (Hanuman Chalis) व भोंगा यावरून मोठा वाद सुरू आहे. आजच्या पत्रकार परिषदेत देखील राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे म्हणतात, ‘देशभरातल्या हिंदू बांधवांनो तयार राहा,३ मे पर्यंत जर त्यांना समजले नाही तर जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे.’ भोंगा वादावरून शिवसेना – मनसे यांच्यात वादाची ठिणगी पडली … Read more

“मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरेंचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे”

पुणे: मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(rashtrvadi congress party give offer to vasant more) या निर्णयानंतर नगरसेवक … Read more

मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून वसंत मोरेंची उचलबांगडी, साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष; राज ठाकरेंची तडकाफडकी कारवाई

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पुणे(Pune) शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे वसंत मोरे यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. मनसे(MNS) पक्षाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.(mns vasant more extrusion form party) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj … Read more