शरद पवारांच्या नातीचा युरोपात डंका; अशी कामगिरी केली की संपुर्ण देशाला अभिमान वाटेल
राज्याच्या राजकारणात अनेक मोठी कुटुंब आहेत त्यातीलच एक म्हणजे पवार कुटुंब..! राज्यात राजकारणात पवार कुटुंबाला मोठं स्थान आहे. पवार कुटुंबातील प्रत्येक गोष्ट ही विशेष असते. पवार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे राज्याचे लक्ष असते. पवार कुटुंबातील नवीन पिढी देखील वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. पवार कुटुंबातील कर्ता म्हणजेच राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे … Read more