Jai Jai Swami Samarth : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी देणार संदेश, ‘योग्य संगतीचं महत्त्व’; अनुभवायला मिळणार विलक्षण चमत्कार

Jai Jai Swami Samarth : कलर्स मराठी (Colors Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’ (Jai Jai Swami Samarth) पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीन अध्यात्मिक संदेश घेऊन येत आहे. या आठवड्यात मालिकेत ‘योग्य संगतीचा परिणाम’ या अर्थपूर्ण विषयावर आधारित कथा सादर होणार आहे. या भागात स्वामींच्या शिकवणीतून योग्य आणि अयोग्य संगतीचा खरा अर्थ उलगडून दाखवला … Read more

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याने केलं श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन, भावनिक पोस्ट करत म्हणाला..

Swami Samarth Paduka Pujan

Bollywood Actor On Swami Samarth Paduka Pujan: अध्यात्म आणि भक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाम मशाळकर (Sham Mashalkar) याचं नाव अलीकडे चर्चेत आलं आहे.  बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाम मशाळकर (Sham Mashalkar) यांनी आपल्या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) यांच्या पवित्र पादुकांचं श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजन केल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर … Read more

..अन् मंदिरात अचानक अवतरले श्री स्वामी समर्थ, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या राज्यासह पुर्ण आजूबाजूच्या राज्यामध्येही आहे. त्यांच्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सोशल मिडीयावर त्यांचे भक्त व्हिडीओ आणि स्वामी समर्थांचे फोटो शेअर करत असतात. देशभरात स्वामी समर्थांची अनेक प्रसिद्ध देवस्थाने आहेत. अशाच एका प्रसिद्ध देवस्थानातला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या मंदिरामध्ये सगळे लोकं स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये तल्लीन आहेत. कोणी भजन म्हणतंय … Read more