Swara Bhaskar : होय, मी चूक केली…; स्वरा भास्करला झालाय फहाद अहमदशी लग्न केल्याचा पश्चाताप! सर्वांसमोर सांगीतल्या एकमेकांच्या चुका

Swara Bhaskar : कलर्स टीव्ही (Colors TV) वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘पती, पत्नी और पंगा’ या नव्या रियालिटी शोमध्ये अभिनेत्री स्वरा भासकर (Swara Bhaskar) आणि तिचा नवरा फहाद अहमद (Fahad Ahmad) हे सहभागी झाले आहेत. यामधून दोघांचं वैयक्तिक नातं, त्यातील कुरबुरी, मतभेद आणि हशा-मजेसह अनेक पैलू समोर येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो सोशल … Read more

स्वरा भास्करने केले महुआ मोइत्राचे केले समर्थन, ‘काली’च्या पोस्टवरून वाद घालणाऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. आता तिने ‘काली’ पोस्टर वाद प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे समर्थन केले आहे. यामुळे स्वरा एकीकडे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असतानाच दुसरीकडे अभिनेत्रीने एकापाठोपाठ एक ट्विट करत हिंदू दाक्षिणात्य पंथीयांनाही सल्ला दिला आहे. स्वरा म्हणाली आहे की, हिंदू धर्मात विविधता आहे आणि अशा परिस्थितीत … Read more

सावरकारांचा अपमान केल्यामुळे प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (threating letter to swara bhaskar) स्वरा भास्करला अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे ही धमकी दिली आहे. स्वराला जीवे मारण्याची धमकी … Read more

गौतम गंभीरवर संतापली स्वरा भास्कर, म्हणाली, बुलडोझरचा आवाज ऐकू येत नाही पण..

भाजप नेत्याने पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांचा अपमान केल्याप्रकरणी वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुस्लिम समाजातील लोक नुपूर शर्माला (Nupur Sharma) कडाडून विरोध करत आहेत आणि तिला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. यासह अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उसळला असून दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रयागराजमध्ये दगडफेकीचा मुख्य आरोपी जावेदच्या घरावर बुलडोझर … Read more

‘या’ कारणासाठी भाजपने अरब राष्ट्रांचे आभार मानले पाहीजेत; अभिनेत्री स्वरा भास्करचा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) पुन्हा एकदा भाजप सरकारविरोधात बोलताना दिसली आहे. भारत सरकारला धर्माची आठवण करून दिल्याबद्दल आखाती आणि अरब देशांचे आभार मानले पाहिजे असे स्वराच म्हणण आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वराने अनेक गोष्टी सांगितल्या. ज्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहेत आणि लोक त्यामुळे स्वरावर टीका करत आहेत.(Swara Bhaskar, BJP government, Arab countries, … Read more

स्वरा भास्करसोबत कॅब चालकाचं विचित्र कृत्य, अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितला धक्कादायक घटनाक्रम

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी ती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असते, तर कधी ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत येत असते. (swara bhaskar shocking tweet about cab driver) तसेच स्वराबाबत बोलायचे झाले, तर ती अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच खाजगी … Read more

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या यशानंतर.., स्वरा भास्करने विवेक अग्निहोत्रींना मारला टोमणा?

विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाचा बोलबाला असून काही लोक या चित्रपटाचे समर्थन करत आहेत, तर काही लोक विरोधही करत आहेत. या चित्रपटाच्या मुद्द्यावरून बॉलिवूडही दोन गटात विभागलेले दिसते. अभिनेत्री स्वरा भास्करनेही (Swara Bhasker) या चित्रपटावर टीका करत दिग्दर्शक … Read more

हिजाब वादाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडणाऱ्या स्वरा भास्करवर नेटकरी संतापले, म्हणाले..

swara bhaskar trolled by netizens

कर्नाटकमध्ये सुरु झालेल्या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. अनेक स्तरांतून या घटनेवर टीका करण्यात येत आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणावर तिचे मत मांडताना स्वराने हिजाब वादाला महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडले. त्यानंतर तिला सोशल मीडियावर … Read more

जय श्रीरामचे नारे देऊन ‘त्या’ मुलीला घेरणाऱ्या विद्यार्थ्यांवर संतापल्या स्वरा भास्कर आणि रिचा चड्ढा, म्हणाल्या..

कर्नाटकातील हिजाबचा वाद (Karnataka Hijab Row) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता हा वाद हिजाब विरुद्ध भगवा या वादात झाला आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी, स्वरा भास्कर, किम शर्मा, कमल हसन, नीरज घायवान आणि रिचा चढ्ढा यांच्यासह सर्व स्टार्सनी शाळा-कॉलेजमधील या गोंधळावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Swara Bhaskar and Richa Chadha angry at students surrounding girl) भाजप … Read more

हिजाब वादावर आता जावेद अख्तर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, मुलींच्या एका छोटाशा गटाला..

सध्या संपूर्ण देशात एक घटना खूप चर्चेत आहे. ही घटना कर्नाटक राज्यातील आहे. हा वाद हिजाबबद्दल सुरू आहे. या वादावरून सध्या खूप मोठे राजकारण सुरू आहे. कर्नाटकातील उड्डपीमध्ये एका महाविद्यालयातील काही मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घातल्याने महाविद्यालयात प्रवेश दिला नाही. याच कारणांमुळे हा वाद सुरू झाला. या वादाचे पडसाद सध्या संपूर्ण देशात दिसून येत आहेत. या … Read more