जबरदस्त! १२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, तुम्ही घेतला का ‘हा’ शेअर ?

shear-market

शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(this 12 rupees shear give huge profit ) काही स्टॉक्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा गुंतवणूकदारांना … Read more

बाबा रामदेव यांच्या ‘या’ कंपनीने दिला गुंतवणूकदारांना तब्बल ४९५८ टक्के परतावा; १ लाखाचे झाले ५० लाख

ramdev baba

रुची सोया कंपनीच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सोमवारी रुची सोयाच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची अपर सर्किट होते. मंगळवारी देखील, शेअर सुमारे १० टक्क्यांच्या वाढीसह शेअर १०६१ रुपयांवर उघडला आणि ट्रेडिंग दरम्यान ११४४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. दुपारी १ वाजता रुची सोया स्टॉक सुमारे ११ टक्क्यांच्या वाढीसह १०७१ रुपयांवर व्यवहार करत होता. (baba ramdev … Read more

मोठी संधी! ‘या’ दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, दोन आठवड्यात होईल मोठी कमाई, तज्ञांचा सल्ला

निफ्टी सलग चौथ्या सत्रात 16630 च्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रांमध्ये निफ्टीने 15671 ते 16757 पर्यंत 1000 अंकांची वाढ केली आहे. निफ्टी 5 आणि 11 दिवसांच्या EMA च्या वर बंद झाल्याने शॉर्ट टर्म ट्रेंड वाढला आहे. 16800 स्तरावर अपसाइड एक्‍सीलरेशन दिसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना 16800 पातळीच्या टार्गेटसह लॉन्ग करण्याचा सल्ला दिला जातो.(invest-in-these-two-stocks-in-two-weeks-there-will-be-big-earnings) 17050 पातळीच्या … Read more

६ रुपयांच्या या छोट्या स्टॉकने दिला ७६३ टक्के परतावा, गुंतवणूकदार लखपती; तुम्ही घेतला का हा स्टॉक?

shear bajar

पेनी स्टॉक चांगला परतावा देतात. त्यांचा रेकॉर्ड देखील उत्कृष्ट आहे. असे अनेक पेनी स्टॉक आहेत, ज्या स्टॉकनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. काही वेळा या समभागांच्या परताव्यावर खुद्द शेअर बाजार आणि सेबीही आश्चर्यचकित होतात. असाच एक स्टॉक Tine Agro या कंपनीचा आहे.( 6 rupees stock give 673% return to ) गेल्या २ महिन्यांत या … Read more

अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वी टाटांच्या ‘या’ स्टॉकमध्ये गुंतवा पैसै, मिळणार बक्कळ परतावा

2022 चा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. यावेळी अर्थसंकल्पातून ज्या क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे, त्यात रिअल इस्टेट आणि इन्फ्रा क्षेत्रांचा समावेश आहे. सध्या रिअल इस्टेटमध्ये चांगली मागणी आहे. अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करून या क्षेत्राला चालना देऊ शकते. रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित काही शेअर्स पुढे जाऊन अधिक कामगिरी करू … Read more

राकेश झुनझुनवालांनी गुंतवणूक केलेल्या मेट्रो ब्रँड्समध्ये २०% तेजी, तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अप्पर सर्कीट

फुटवेअर रिटेल चेन मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये सोमवारी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे आज समभागाने जोरदार वाढ दर्शविली आहे. आज इंट्राडे मध्ये, हा स्टॉक BSE वर १९.९९ टक्क्यांच्या वाढीसह ६०९.४५ रुपयांच्या वरच्या सर्किटवर पोहोचला. त्याच वेळी, NSE वर १९.९९ च्या वाढीनंतर, अपर … Read more

‘हे’ 3 स्टॉक बनू शकतात 2022 चे ‘मल्टीबॅगर पेनी स्टॉक’, सुमीत बगाडियाने दिला खरेदीचा सल्ला

2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उल्लेखनीय वर्ष होते कारण कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणींचा सामना करत असताना भारतीय दुय्यम बाजार नवीन उच्चांक गाठत होता. बीएसई एसएमई आणि काही पेनी स्टॉक्ससह मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीमध्ये मोठ्या संख्येने स्टॉक्सनी प्रवेश केला. तज्ञांच्या मते, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक आहे कारण स्टॉकमध्ये कमी तरलतेमुळे उच्च अस्थिरता निर्माण होते. … Read more

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ स्टॉक खरेदी करा, ICICI सिक्युरिटीजने दिला सल्ला

गेल्या तीन महिन्यांत मेटल स्पेसमध्ये चांगले रिट्रेसमेंट दिसून आले आहे. 100 दिवसांचा EMA बेस तयार केल्यामुळे, हे क्षेत्र आता पुन्हा तेजीत दिसत आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) ची निवड मेटल स्पेसमधून सर्वोच्च स्टॉक म्हणून केली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की हा स्टॉक आमची चांगली कामगिरी करताना दिसेल. 200 दिवसांच्या … Read more

२०२१ मध्ये ‘या’ स्टॉकने दिला सगळ्यात जास्त परतावा, १ लाख रूपयांचे झाले तब्बल ४ कोटी

2021 मध्ये अनेक समभागांनी मल्टीबॅगर रिटर्न दिले, परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या स्टॉकबद्दल सांगणार आहोत, तो स्टॉक इतका वाढला आहे की त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या स्टॉकने सुमारे 40,000 टक्के रिटर्न दिले आहे. या स्टॉकने इतका परतावा दिला आहे की त्याला मल्टीबॅगरच्या वरचे नाव द्यावे. स्टॉकचे नाव आहे ISGEC Heavy Engineering Ltd. आहे. 30 डिसेंबर … Read more

राकेश झुनझुनवालांच्या ‘या’ शेअर्सनी २०२१ मध्ये गुंतवणूकदारांचे पैसै केले दुप्पट, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

rakesh jhunjhunvala

राकेश झुनझुनवाला यांनी नेहमीप्रमाणे २०२१ मध्येही चांगला नफा कमावला आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारातील बिग-बुल म्हटले जाते. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणे आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे ही सर्वात हुशार गोष्ट आहे, असे त्यांचे मत आहे. याचा परिणाम असा की २०२१ मध्ये, त्यांचे काही स्टॉक असे होते की ज्यांनी १००% पेक्षा जास्त परतावा दिला, … Read more