raj thackeray : मनसेच्या आंदोलनाला स्टार स्पोर्टवाले घाबरले, अधिकारी पळत पळत थेट राज ठाकरेंच्या दरबारी
raj thackeray : क्रिकेट प्रेमींसाठी एक खुशखबर समोर येतं आहे. टी – 20 वर्ल्ड कप अगदी काही दिवसांवर आला आहे. यामुळे सध्या क्रिकेटचे चाहते आनंदात आहेत. आणखी एक खुशखबर समोर येतं आहे. यंदाचा विश्वचषक मराठीमध्ये प्रक्षेपित होणार आहे. यामुळे क्रिकेट प्रेमी आणखीनच आनंदी आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र … Read more