आकडेवारीत कोहली वरचढ पण ‘हा’ दिग्गज खेळाडूच खरा कर्णधार, सेहवागने स्पष्टच सांगितले

virendra sehwag

जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधाराचा विचार केला जातो तेव्हा सौरव गांगुलीचा नेहमीच उल्लेख केला जातो. सौरव गांगुलीकडे संघाची कमान सोपवण्यात आली, तेव्हा संघ अनेक वादात सापडला होता. त्यावेळी भारतीय संघाची कामगिरी काही विशेष नव्हती.(kohli-may-be-good-in-statistics-but-ganguly-is-the-real-captain) गांगुलीच्या आधी संघाची कमान सचिन तेंडुलकरच्या(Sachin Tendulkar) हाती होती. यावेळी अजय जडेजाकडेही संघाची कमान सोपवण्यात आली होती. मात्र त्यानंतर … Read more

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्युज! पुढच्या वर्षीपासून होणार महीलांची आयपीएल; वाचा संपुर्ण डिटेल्स..

शनिवारपासून देशभरात आयपीएलच्या १५ व्या हंगामाला सुरुवात होणार असल्यामुळे याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये चांगलीच दिसून येत आहे. अशात सर्व क्रिकेट प्रेमींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षापासून बीसीसीआय महिलांच्या आयपीएल सामन्यांचा प्रारंभ करण्याची योजना आखत आहे. शुक्रवारी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर महिलांचे चार प्रदर्शनीय सामने … Read more

द्रविड-गांगुलीशी पंगा घेणं वृद्धिमान साहाला महागात पडणार, BCCI करणार ‘ही’ कारवाई,

saha-

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने विकेटकिपर वृद्धिमान साहाने संताप व्यक्त केला होता. त्याने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर टीका केली होती. आता या वक्तव्यामुळे रिद्धिमान साहा वादात सापडला आहे.(bcci take action on vridhimaan saha) केंद्रीय कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांवर आता बीसीसीआय भारतीय संघाचा विकेटकिपर वृद्धिमान … Read more

वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…

अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून भारताने पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या या जबरदस्त कामगिरीनंतर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विजेत्या संघाच्या सदस्यांना 40 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफसाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत घोषणा केली आहे. (BCCI gave 40 lakh to … Read more

मी भारतासाठी ४२४ सामने खेळलोय हे लक्षात ठेवा; सौरभ गांगुली भडकला

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी निवड समितीची बैठकी झाली होती. त्या बैठकीत गांगुलीचा बसण्याचा फोटो व्हायरल झाला होता. यावर, गांगुलीची दादागिरी निवड समितीमध्येही चालत असल्याची टीका झाली होती. दरम्यान, या सर्व टीकेला उत्तर देत असताना गांगुली भडकलेला पाहायला मिळाला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर अलीकडेच निवड समितीवर प्रभाव टाकल्याचा … Read more

सौरव गांगुलीची BCCI अध्यक्षपदाची खुर्ची धोक्यात? जाणून घ्या कारण

बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसते. गांगुलीला लवकरच बीसीसीआयमधून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे … Read more

गांगुलीला झाली होती कोरोनाच्या या धोकादायक व्हेरिएंटची लागण, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आला रिपोर्ट

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार ‘सौरव गांगुली’ यांना कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. लसीचे दोन्ही डोस मिळूनही त्यांना सोमवारी संसर्ग झाला आणि त्यानंतर त्यांना वुडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, चार दिवसांच्या उपचारानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. गांगुली सध्या त्यांच्या घरी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसोलेशनमध्ये आहे. दुसरीकडे, शनिवारी … Read more