सोना

Pandharpur : विठूरायाला भाविकांनी अर्पण केले पोतंभर खोटे दागिने, पण हे दागिने आले कुठून?

पुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, पंढरपूरचा विठूराया हा नवसाचा आहे. पुर्ण महाराष्ट्रातील भाविक या विठूरायाकडे साकडे घालतात आणि आपल्या इच्छा, आकांशा पुर्ण व्हाव्यात म्हणून ...