सेकंडहॅंड गाडी घ्यायचा विचार करताय? ‘या‘ गोष्टी चेक करा व टाळा फसवणूक
बरेच लोक नवीन गाडी घेण्याच्या ऐवजी सेकंड हॅन्ड म्हणजे जुनी गाडी घेतात. काही जणांची आर्थिक परिस्थिती ठीक नसते म्हणून ते सेकंड हॅन्ड गाडी घेतात ते काही जण पहिल्यांदा सेकंड हॅन्ड गाडीवर चांगल्या प्रकारे हात बसण्यासाठी जुनी गाडी घेतात. आता यात चुकीचे काहीच नाहीये पण जर तुम्ही जुनी गाडी घेत असाल तर जी गाडी तुम्ही घेणार … Read more