मुलीला जेवन दिलं नाही म्हणून संतापली सुन, सासूसोबत केलं भयानक कृत्य, परिसरात खळबळ

पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सासूने आपल्या मुलीला जेवायला दिलं नाही या रागात सुनेनं सासूचा थेट खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सून बाहेर गेली असताना सासूने घरी स्वयंपाकच केला नाही. त्यामुळे घरी असणारी नात … Read more

सून असावी तर अशी! सासऱ्यांच्या निधनानंतर सासूचे जडले दुसऱ्यावर प्रेम, सुनेनं लावून दिलं धुमधडाक्यात लग्न

आपण कित्येक वेळा मुलगा मेला म्हणून सासूने सुनेचे लग्न लावले असल्याच्या घटना ऐकल्या आहेत. परंतु चक्क यावेळी सासरा मेला म्हणून मित्राच्या प्रेमात पडलेल्या सासुचे लग्न सुनेने लावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र सुनेचे जोरदार कौतुक करण्यात येत आहे. सासुच्या लग्नाचे फोटो सुध्दा सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय कामिनी गांधी … Read more