IND vs SA : सुर्यकुमार यादवने साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांना दाखवले ‘स्काय’, भारताचा धमाकेदार विजय
IND vs SA | साऊथ आफ्रिका विरूद्ध सध्या भारताची टी-२० सिरीज सुरू आहे. आज पहिला सामना पार पडला. या टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर सामनाही जिंकला. गोलंदाजीमध्ये भारताने उत्तम कामगिरी केली. अर्शदीप सिंगने जबरदस्त गोलंदाजी करत पहिल्याच ओव्हरमध्ये ३ बळी घेतले. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. … Read more