“दिल्लीत मोदींनी शेतकऱ्यांसमोर खिळे ठोकले, आज शेतकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले”

पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. तिथे पंतप्रधान फिरोजपूरमधील एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्यांचा रस्ता अडवला होता. त्यामुळे पंजाब दौरा पूर्ण न करताच पंतप्रधानांना दिल्लीला परतावे लागले. या घटनेवरून देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरून भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या … Read more