फक्त चार आमदारांची नाराजी करू शकते एकनाथ शिंदेंचा खेळ खल्लास; काय आहे नेमकं गणित वाचा

राज्यातील सध्याची स्थिती पाहता, शिंदे गटातील आमदारांच्या मनात मंत्रिपदासाठी धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले आमदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटातील आमदार परत उद्धव ठाकरेंकडे गेले तर शिंदे गट अडचणीत येऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत. आधीच ‘खरी … Read more

Supreme Court : कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिवसेनेला मोठा फायदा; शिंदे गटाच्या दोन प्रमुख मागण्या कोर्टाने फेटाळल्या

kapil sibbal and shinde group

Supreme Court: महाराष्ट्रातील शिंदे गट आणि शिवसेनेतील वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला. त्या संदर्भात आता न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदे गटाला दोन मोठे धक्के बसले, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी याबाबत सांगितले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुभाष देसाईंनी न्यायालयात काय घडले? याचा तपशील सांगितला. ते म्हणाले, … Read more

Ambani family: अंबांनी कुटुंबाला Z+ सुरक्षा कशासाठी? बराच वेळ चालला युक्तीवाद, कोर्ट म्हणाले, स्वत: खर्च…

mukesha-ambani-Z+ Security

अंबांनी कुटुंब (Ambani family): सुप्रीम कोर्टाने देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबईत दिलेली सुरक्षा सुरू ठेवण्याची परवानगी दिली. या प्रकरणी त्रिपुरा उच्च न्यायालयात जनहित याचिकांच्या आधारे जारी केलेल्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेत मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा देण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान … Read more

सर्वोच्च न्यायालयात जिंकणार तर आम्हीच पण हरलो तर..; शिंदे गटातील आमदारांनी सांगीतला पुढचा प्लॅन….

महाराष्ट्रातील राजकीय वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यानंतर शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना निलंबनाच्या संदर्भात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. या नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(if-we-win-in-the-supreme-court-but-we-lose-shinde-group-mlas-announced-next-plan) एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात १६ बंडखोर … Read more

नातवंडांवर हक्क कुणाचा? आईकडील की वडीलांकडील आजीआजोबांचा? सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

court

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आईच्या आई-वडिलांकडे देण्याऐवजी वडिलांच्या आईवडिलांकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, भारतीय समाजात वडिलांचे आईवडिल आपल्या नातवंडांची चांगली काळजी घेतात. (supreme court on guardianship on grandson) विशेष म्हणजे २०२१ मध्ये जेव्हा कोविडची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती, तेव्हा एका मुलाच्या वडिलांचा १३ मे रोजी … Read more

ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत तपास सीबीआयकडे सोपवला. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने … Read more