Rahul Narwekar: सुधीरभाऊ अध्यक्षपदासाठी रिंगणात? राहुल नार्वेकरांचे मंत्रीपद पक्कं? जाणून घ्या काय म्हणाले अध्यक्ष

Rahul Narwekar : महाराष्ट्रात सध्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुती सरकारमधून तब्बल आठ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर येताच, अनेक नवे तर्क वितर्क सुरू झाले आहेत. विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना … Read more

BJP : सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत प्रख्यात गुंडाचा भाजपात प्रवेश; हत्या, अपहरणाचे तब्बल ११ गुन्हे दाखल

Ajay Sarkar

BJP : आपल्या देशातील राजकारणावर नेहमीच धनवान आणि गुंडगिरी प्रवृतीच्या लोकांचे वर्चस्व राहिलेले आहे. राजकारणात सतत अशा गुंड प्रवृतीच्या लोकांचा वावर वाढत आहे. राजकीय पक्षांनाही अशा गुंड प्रवृतीच्या लोकांचा राजकीय फायदा मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवरचे पक्षसुध्दा अशा लोकांना आपल्या पक्षात सहभागी करून घेत असतात. असाच काहीसा प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे. भाजपने चंद्रपूर शहरात … Read more

Uddhav Thackeray : ठाकरेंविषयी सहानभूती वाटते, धनुष्यबाण गोठवल्यामुळे आम्हालाही दुख: झालय, पण..; बड्या भाजप नेत्याचे वक्तव्य

uddhav thackeray

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गट आणि त्यांचा सहकारी पक्ष असलेला भाजपा हा ठाकरे गटाचा पराभव असल्याचे सांगत आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला. सगळेच जण प्रतिक्रिया देत आहेत. परंतु काही जणांच्या प्रतिक्रिया चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. … Read more

Sudhir Mungantivar : वेदांतानंतर आता राज्यातील वाघ देखील जाणार गुजरातला; मुनगंटीवारांनी जाहीर केला निर्णय

Sudhir Mungantivar

Sudhir Mungantivar : राज्यात शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आल्यापासून अनेक नवनवीन निर्णय घेण्यात येत आहेत. यासोबतच वेगवेगळ्या योजनाही सुरु करण्यात येत आहेत. यातच भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक निर्णय घेतला आहे. राज्यातील वाघाची जोडी गुरातला जात आहे. त्याबदल्यात राज्यात सिंहाची जोडी येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. याबाबत महाराष्ट्र … Read more

Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; वाईन विक्रीवरून भाजप-शिंदे गट आमने सामने, नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde Devendra Fadanvis

Eknath Shinde : सरकार बदलले की निर्णय बदलतात, धोरण बदलतात हे आता नित्याचे झाले आहे. मात्र आताच्या शिंदे सरकारने घेतलेला एक निर्णय पाहता सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. माविआ सरकारने घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार शिंदे- फडणवीस सरकारमध्ये होत असून त्याबाबत आता भाजप कोणती भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज … Read more

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे बोलले तुम्हाला लाज वाटली पाहिजे; भडकलेले मुनगंटीवार म्हणाले, आपल्या वडिलांना…

aditya thakare and mungantivar

Aditya Thackeray: आपल्या शांत, संयमी स्वभावासाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचा रुद्रवतार आज सभागृहात पाहायला मिळाला. आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वाद जुंपला. कुपोषणाबाबतच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी जे उत्तर दिले. त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी लाज वाटली पाहिजे, असे शब्द उच्चारताच मुनगंटीवार यांचा पारा चढला. मुनगंटीवार यांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. व ते वडीलधारे आहेत, … Read more

Prajakta Mali : ‘हॅलो’ एवजी ‘वंदे मातरम’ला प्राजक्ता माळीचा पाठिंबा, अटलजींची कविता शेअर करत म्हणाली..

Sudhir Mungantiwar Prajakta Mali

Prajakta Mali : मंत्रिमंडळाचे खातेवाटप पार पडले. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक खाते आले आहे. सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच त्यांनी एक घोषणा केली आहे. राज्‍याचे नवे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधत यापुढे महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो … Read more

‘नमस्कार’ म्हणल्यावर किती दिवसांची शिक्षा देणार? मुनगंटीवारांना जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत आपल्या संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा केली. यावरून आता विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे विरोधक टीका करू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला … Read more

‘आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलायचं’, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सगळीकडे अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकारचा नुकतीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Sudhir Mungantiwar’s big decision to say ‘Vande Mataram’) शिंदे सरकारमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना वनविभाग तसे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. … Read more

फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावं लागणार, गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटी घेतली. या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि खातेवाटपाच्या संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. गृहमंत्रीपदाबाबत देखील या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.(BJP chandrkant patil name in the forefront for the post of Home Minister) मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेमधून … Read more