भारतात निघून जा, म्हणत हल्लेखोरांनी घेतला हिंदू व्यापाऱ्याचा जीव; पाकिस्तानातील घटनेने उडाली खळबळ

पाकिस्तानातील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात सोमवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका हिंदू व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केली. सुतान लाल देवाण असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिकाचे नाव होते. त्याला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत सुतानने पोलिसांकडे तक्रार केली होती, पण पाकिस्तानी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (pakistani kill hindu man) अखेर हल्लेखोरांनी सुतानला जगायचे असेल … Read more