फडणवीसांचं काय खरं नाही, तुम्ही ‘या’ नेत्याला सेंटींग लावा; बड्या भाजप नेत्याचा सत्यजीत तांबेंना सल्ला

विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे तर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. परंतु त्यातही नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला नाही. तर सत्यजित तांबे या यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे निलंबित केले आहे. सत्यजित तांबे नाशिक पदवीधर निवडणुकीमुळे चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत. एका सभेत बोलतांना … Read more

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको, आणि काॅंग्रेस मात्र…

सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. मात्र, विरोधक नेहमीच महाविकास आघाडीवर विविध मुद्दे घेऊन टीका करताना दिसतात. अशातच, भाजप खासदार सुजय विखे यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजप खासदार सुजय विखे यांनी यावेळी ईडीच्या कारवाईवरून राज्य सरकारवर निशाणा … Read more