असा कोणता प्राणी आहे जो कधीच पाणी पीत नाही? IAS इंटरव्ह्यूमध्ये विचारलेला प्रश्न
सिवील सेवेत भरती होण्याच्या आधी आयएएसची मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीत विचारले गेलेले प्रश्न नेहमी चर्चेत असतात. युपीएससी प्री आणि मेन्स पास केल्यानंतर मुलाखतीत काहीही विचारले जाऊ शकते. या मुलाखतीला पास करताना चांगल्या चांगल्या लोकांचा घाम निघतो. (questions asked in IAS interview) त्यामुळे याची तयारी कितीही केली तरी कमीच पडते. यामध्ये खुप अवघड प्रश्न विचारले … Read more