पतीच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जयश्री पाटलांनी पोलिसांचं संरक्षण सोडलं, आता पोलीस करत आहेत तपास
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ला बोल आंदोलन चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. त्या आंदोलनाचे अजूनही राजकीय वर्तुळात पडसाद पडत आहेत. याच प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. पवार यांच्या नेपियन्सी रोड येथील सिल्वर ओक या निवासस्थानी शंभराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल … Read more