टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या दोन मुलींचा समावेश; मुलींची प्रमाणपत्र केली रद्द

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. परीक्षेत अपात्र असणाऱ्या ज्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते, यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची देखील नावं समोर आली आहेत. परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये त्या लोकांची नावं आहेत, जे अपात्र … Read more

अब्दूल सत्तार म्हणाले कुत्रा हे चिन्ह जरी दिले तरी मी निवडून येईल; एकनाथ शिंदेंनी सांगीतला किस्सा

औरंगाबादच्या सिल्लोड- सायगाव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत झालं. शिंदे गटात सामील असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे हजारो कार्यकर्त्यांनी मोठे स्वागत केले. ते पाहता मुख्यमंत्री सुद्धा भारावून गेले. (Abdul Sattar said that even if the sign of a dog is given, I will be elected) मतदारसंघातील सर्व जाती- धर्मांच्या लोकांचा … Read more

एकनाथ शिंदेंकडून अब्दुल सत्तारांना बंडखोरीचे गिफ्ट, सत्तार म्हणाले, ‘ही मामुली गोष्ट नाही..’

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य आमदारांनी बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर आता शिवसेनेविरोधात बंडखोरीत साथ देणाऱ्या आमदारांपैकी अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं रिटर्न गिफ्ट दिलं आहे. सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत नाही, तोवरच एकनाथ शिंदे यांनी अनेक मोठ्या निर्णयांची घोषणा केली आहे. एकनाथ … Read more

सत्तारांचा बार फुसका! काल म्हणाले उद्या सिल्लोडमध्ये येऊन सभा घेतो, पण आज..

ग्रामविकास आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल, उद्या सकाळी सिल्लोडला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या मतदारसंघात ते वाहन रॅली काढून सभा घेणार होते. मात्र ते अजूनही सिल्लोड आले नाहीत. त्यामुळे सत्तार समर्थकांनी त्यांच्या अनुपस्थित वाहन रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर यांनी गुवाहाटीत पाऊस आणि खराब हवामान असल्याने सत्तार येऊ … Read more

बाबरी पडली तेव्हा रावसाहेब दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते; सत्तारांकडून दानवेंची बत्ती गूल

राज्यात सध्या हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील लाऊडस्पीकर आणि बाबरी मशीद हे मुद्दे चर्चेत आहे. बाबरी मशीद पडल्या तेव्हा मी अयोध्येतच होतो. अयोध्येत असंख्य भाजप कार्यकर्ते होते. पण शिवसैनिक कुठे दिसले नाहीत, असा दावा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. बाबरी पडल्या तेव्हा रावसाहेब दानवे अयोध्यात गेले नव्हते, तर रावसाहेव दानवे माझ्यासोबत सिल्लोडला होते. असं … Read more