अमित शहांनी घेतली सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांची भेट, भावूक झाले सिद्धूचे वडील, म्हणाले..

सिद्धू मूसवाला यांच्या कुटुंबीयांनी आज चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दिवंगत गायकाचे वडील भावूक झाले. या बैठकीचे फोटो समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात, रविवार, 29 मे रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची अज्ञात हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळीबार करून हत्या केली होती. तेव्हापासून पंजाबच्या राजकारणात वातावरण तापले आहे. सिद्धूला सततच्या धमक्या … Read more