Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवालाच्या अचानक मृत्यूने बॉलिवूड हादरलं! शेवटची पोस्ट EX बॉयफ्रेंडसाठी, म्हणाली, तुझा विचार…

Shefali Jariwala

Shefali Jariwala Passed Away :  ‘कांटा लगा’ या गाजलेल्या म्युझिक व्हिडिओमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. 42 वर्षीय शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिची प्रकृती अचानक खालावल्यामुळे पती पराग त्यागी (Parag Tyagi) यांनी तिला तात्काळ कूपर रुग्णालयात (Cooper Hospital, … Read more

Shahnaz Gill: सिद्धार्थला विसरली शहनाज गिल, आता ‘या’ अभिनेत्याच्या पडलीये प्रेमात? चर्चांना उधाण

Shahnaz Gill

Shahnaz Gill, Siddharth Shukla, Raghav Juyal, Kabhi Eid Kabhi Diwali/ पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल (Shehnaaz Gill) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शहनाजचे नाव घेतले की त्याच्यासोबत सिद्धार्थ शुक्लाची आठवण येते. मात्र आता शहनाज दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात पडत असल्याची बातमी समोर येत आहे आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली आहे. त्यामुळे शहनाज … Read more

..अन् शहनाज गिलला पाहताच मुलगी झाली बेभान, गळ्यात पडून ढसाढसा पडली, पहा व्हिडीओ

पंजाबची कतरिना कैफ या नावाने प्रसिद्ध असलेली शहनाज गिल (Shehnaaz Gill) सध्या खूप चर्चेत आहे. मुंबईत अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेली शहनाज काल रात्री एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यादरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये तिने जे केले ते पाहून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. वास्तविक, व्हिडिओमध्ये शहनाजला पाहताच एक मुलगी अनियंत्रित … Read more

मुलाच्या मृत्युनंतर ‘हे’ मोलाचे काम करत आहे सिद्धार्थ शुक्लाची आई, पाहून नेटकरीही झाले भावूक

एखाद्याच्या जाण्याचं दु:ख आयुष्यभर राहतं, पण माणूस त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहतो. आता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा सर्वात जास्त परिणाम त्याची आई रिता आणि अभिनेत्री शहनाज गिल यांच्यावर झाला. या दु:खातून दोघेही बऱ्याच अंशी बाहेर आले असले तरी.(after-siddharth-shuklas-departure-mother-rita-spends-such-time) शहनाज गिल(Shahnaz Gill) तिच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असताना तिची आई रिता ‘ब्रह्मकुमारी’सोबत वेळ घालवत आहे. तिथले फोटो यापूर्वीही … Read more

PHOTO: लेहंगा-चोलीमध्ये फोटो शेअर करत शहनाज म्हणाली, दिवस कसा आहे? चाहते म्हणाले..

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मित निधनाने सर्वांचं धक्का बसला होता. सिद्धार्थ हा ‘बिग बॉस’ सीजन १३ चा विजेता आहे. याच शो दरम्यान सिद्धार्थ आणि शहनाजची मैत्री झाली होती. तेव्हा पाहूनच चाहत्यांना ही जोडी खूप आवडायची. या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. आज ही चाहत्यांच्या मनात यांना स्थान आहे. तेव्हा पाहूनच सिद्धार्थ आणि शहनाज हे … Read more

VIDEO: सिद्धार्थ शुक्लाचा होणार पुनर्जन्म! शेहनाझ गिल म्हणाली, तो परत आलाय, माझा प्रवास अजून..

पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री शेहनाझ गिल अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर फारच चर्चेत आली. बिग बॉस शोदरम्यान शेहनाझ आणि सिद्धार्थ एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शेहनाझ कोलमडून गेली. मात्र, आता शहनाज स्वतःला सावरत असून सिद्धार्थच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच ती मोकळेपणाने बोलली आहे. शेहनाझने नुकतीच तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. … Read more