सिंधुताई सकपाळ

..तेव्हा राष्ट्रपती रामनाथ कोविंदही माईंना पाहून खुर्चीवरून उठले होते, पुन्हा व्हायरल होतोय तो व्हिडीओ

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधूताई सपकाळ या ७५ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी ...