भाकर दे म्हंटल्यावर सुनेनं सासूची मोडली बोटं, नवरा मध्ये आल्यावर त्यालापण दिली चापट
घरातील सासू-सुनेचा वाद ही काही नवीन गोष्ट नाही. पण क्षुल्लक कारणावरून सासू-सुनेमध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याच्या घटना क्वचितच पाहायला मिळतात. अशीच एक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा या गावात घडली आहे. सासू भाकर करून दे म्हणाली म्हणून सुनेनं हात-पाय मोडेपर्यंत मारहाण केल्याची घटना हिवरखेड्यात घडली आहे. याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला … Read more