‘त्यानं एकदा गावी यावं, त्याची खूप आठवण येतीये’, योगी आदित्यनाथ यांना 84 वर्षीय आईची आर्त हाक
असे म्हणतात संन्यासी जेव्हा संन्यात घेतो, तेव्हा त्याच्याशी असलेल्या सर्व व्यक्तींशी त्याचा संबंध तुटतो. पण एक नाते असे असते जे कधीही तुटत नाही, ते म्हणजे आई-मुलाचं नातं. जन्म देणाऱ्या आईला कोणीही विसरु शकत नाही, मग तो एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री का असेना. (yogis mother want to meet yogi adityanath) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या … Read more