सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिलचा लवकरच होणार साखरपुडा? सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल सारा तेंडुलकरचा लवकरच होणार साखरपुडा? सचिन तेंडुलकरला मिळाला मनासारखा जावई? भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. अलीकडेच, शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण … Read more

Shubhman Gill: सारा तेंडूलकरला नव्हे तर ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय शुभमन गिल; फोटो आले समोर

shubhman gil sara ali khan

शुभमन गिल(Shubhman Gill): भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर ‘मॅन ऑफ द सीरिज’चा किताबही पटकावला आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी शुभमन सध्या इंग्लंडमध्ये आहे. शुभमन गिल हा सारा तेंडुलकर सोबत डेटिंग करत असल्याची चर्चा होती. दरम्यान, सोशल मीडियावर शुभमनचा सारा तेंडुलकरसोबत नसून अभिनेत्री सारा अली … Read more

Shubhaman Gill: सारा तेंडुलकरला नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल; थेट पुरावेच आले समोर

shubhman gil sara ali khan

शुभमन गिल(Shubhaman Gill): भारतीय क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर ‘मॅन ऑफ द सीरिज’चा किताबही पटकावला आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी शुभमन सध्या इंग्लंडमध्ये आहे. शुभमन गिल हा सारा तेंडुलकर सोबत डेटिंग करत असल्याची चर्चा होती. दरम्यान, सोशल मीडियावर शुभमनचा सारा तेंडुलकरसोबत नसून अभिनेत्रीसोबतचा फोटो प्रचंड … Read more

मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक सारा; साडी, टिकली, नथ, गजरा आणि बरंच काही..; पहा फोटो

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहे. या मोसमात मुंबईच्या संघाने भलेही खराब प्रदर्शन केले असेल, परंतु सारा बहुतेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती आणि ती तिच्या लूकमुळे चर्चेत होती. आता साराचा नवा लूक समोर आला आहे. यावेळी सारा तिच्या पारंपरिक स्टाईलमध्ये दिसली. तिने साडी नेसली आहे आणि टिकली व दागिने … Read more

सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ

सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (sara tendulkar) सध्या आयपीएलमुळे (IPL) चर्चेत आहे. या मोसमात मुंबईच्या संघाने (mumbai indians) भलेही खराब प्रदर्शन केले असेल, परंतु सारा बहुतेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आली होती आणि ती तिच्या लूकमुळे चर्चेत होती. आता साराचा नवा लूक समोर आला आहे. यावेळी सारा तिच्या पारंपरिक स्टाईलमध्ये दिसली. तिने … Read more

लाइव्ह मॅचमध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरत होता अर्जुन तेंडुलकर, बहीण साराने दिले ‘अशा’ पद्धतीने प्रोत्साहन

मुंबईने शनिवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हंगामातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यापूर्वी अर्जुनने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतानाचे काही व्हिडिओ पोस्ट केले होते, त्यानंतर असा अंदाज वर्तवला जात होता की ज्युनियर तेंडुलकर कदाचित डीसीविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करेल. मात्र, त्याला मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही आणि अर्जुन तेंडुलकरला खेळताना पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा आणखी … Read more

अर्जुन तेंडुलकरच्या हातात पाण्याच्या बाटल्या पाहून बहिण सारा भावूक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

आयपीएलचा (IPL) १५वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खास नव्हता. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबईचा संघ यंदाच्या सीझनमध्ये १४ पैकी केवळ ४ सामने जिंकू शकला. आठ गुणांसह मुंबईचा संघ १० संघांच्या गुणतालिकेत तळाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या (Delhi Capitals) विजयासह या सीझनचा शेवट केला आहे.(IPL, Mumbai Indians, Rohit Sharma, Arjun Tendulkar) या सीझनमध्ये मुंबईने … Read more

सुंदरतेत बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते सचिनची मुलगी सारा, पहा ग्लॅमरस फोटो

मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर(Sara Tendulkar) नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. सारा सर्वात लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. साराचा फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंट बॉलिवूड स्टार्सपेक्षा कमी नाही. साराच्या प्रत्येक फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.(sachin-tendulkars-daughter-sara-tendulkar-competes-in-beauty-pageant-with-bollywood-stars) आता ताज्या वृत्तानुसार, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना प्रभावित केल्यानंतर, सारा आता तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यासाठी … Read more

सचिनची लाडकी सारा तेंडुलकर दिसणार चित्रपटात? बॉलिवूड डेब्यूबद्दल समोर आली ‘ही’ माहिती

सारा तेंडूलकर

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची(sachin tendulkar)  लाडकी सारा तेंडुलकर(sara tendulkar) लोकप्रियतेच्या बाबतीत तिच्या वडिलांपेक्षा कमी नाही. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते. चाहत्यांच्या बाबतीतही सारा खूप पुढे आहे, एकट्या इंस्टाग्रामवर तिला लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.(will-sachins-darling-sara-tendulkar-appear-in-the-film) आता साराशी संबंधित एक नवीनतम अपडेट आहे की ती बॉलिवूडच्या जगात पाऊल ठेवणार आहे आणि लवकरच पदार्पण करणार आहे. … Read more

शुभमन गिलनंतर ‘या’ क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय सारा तेंडुलकरचं नाव, ‘तो’ फोटो झाला व्हायरल

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर ही सोशल मीडियावर खुप सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या फोटोंमुळे आणि व्हिडिओंमुळे चर्चेतही येत असते. तसेच सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग सुद्धा जास्त असून लाखो लोक तिचे चाहते आहे. (brevis and sara tendulakar photo viral) अशात ती आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सारा तेंडूलकरचे नाव आता … Read more