दिल्लीच्या जामा मशिदीच्या खाली विष्णू मंदिर, सर्व्हे केला तर मूर्त्या सापडतील; भाजप खासदाराचा दावा

सध्या ज्ञानवापी मशिदीवरून वाद सुरु आहे. हिंदू पक्षकारांनी दावा केला आहे की ज्ञानवापी मशिद आधी मंदिर होते. ते तोडून मशिद तयार करण्यात आली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी सुरु आहे. (delhi jama mosque vishnu temple) जर मंदिर असल्याचे सिद्ध झाले, तर मुस्लिम बांधवांनी ती जमीन परत करावी. … Read more

”भगवान विष्णुचे मंदिर पाडून दिल्लीची जामा मशिद उभारली, दावा खोटा निघाला तर कोणतीही सजा द्या”

उन्नावचे खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर एक जुना दावा करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. दिल्लीत यमुना नदीच्या काठावर बांधलेली जामा मशीद भगवान विष्णूचे मंदिर पाडून बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जामा मशिदीची चौकशी केली तर तिथूनही प्राचीन हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती सापडतील, असेही त्यांनी सांगितले. जर त्याचा दावा … Read more