बिलाचे पैसे कधी देणार?; हॉटेलमालकाने थेट सदाभाऊंना रस्त्यात रोखलं, वाचा नेमकं काय घडलं?
सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले असतानाच राजकीय वर्तुळातून एक वेगळी बातमी समोर येत आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथील हा व्हिडिओ आहे. हॉटेलात पार्टी केल्यानंतर बिल दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेल … Read more