सरकारी आदेश

दोन दिवसात काढले १८२ जीआर, भाजपचं राज्यपालांना पत्र, मविआने निधीचा गैरवापर केल्याचा आरोप

महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीनंतरही गेल्या ४ दिवसांत हजारो कोटींचे सरकारी आदेश (GR) जारी करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २८० सरकारी आदेश ...