दृष्टी गेली तरी मानली नाही हार, UPSC मध्ये पटकावला ७ वा क्रमांक, आईने आणि मित्राने लिहीला पेपर
जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो असे म्हणतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 मे रोजी नागरी सेवा परीक्षेचा (UPSC) निकाल जाहीर केला आहे. यावेळी अशा अनेक उमेदवारांनी यश संपादन केले, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हार मानली नाही आणि कठोर परिश्रमाने यश मिळवले. आम्ही तुम्हाला अशाच एका टॉपरबद्दल सांगत आहोत ज्याने कठीण प्रसंगांना तोंड देत UPSC परीक्षेत 7 … Read more