दोन्ही लाजिरवाणे विक्रम बंगलोरच्याच नावावर, आज पुन्हा फक्त 68 धावांवर झाले ऑलआऊट
आयपीएल 2022 मध्ये आरसीबीचा संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता. संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पण शनिवारी झालेल्या सामन्यात (RCB vs SRH) संघ हैदराबादविरुद्ध 16.1 षटकात केवळ 68 धावा करू शकला. आयपीएलच्या इतिहासातील ही त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. हैदराबादसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को येनसन आणि टी नजरजन या दोघांनी 3-3 विकेट … Read more