धोकेबाज सत्यजीत तांबेंना घेरण्यासाठी थेट मातोश्रीवरूनच लागली फिल्डिंग, ‘असा’ आहे गेम प्लान

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक मतदार संघातून अ प क्श उमेदवारी अर्ज दाखल केला. या बा त मी ने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म भरता येत असुनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परंतू नंतर त्यांच्या या खेळीमुळे ही खळबळ उडाली आहे. आता यामुळे निवडणूकीत चांगलीच रंगत येणार आहे. कारण … Read more

तो फडणवीसांचाच गेम प्लान! ‘इथून’ हलली सुत्रे, विखेही चेकमेट; वाचा तांबेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी

Politics: राजकारणात डावपेचांची कमी नसते. मात्र, साध्य नाशिक विधान परिषद निवडणुकीत झालेल्या डावपेचांनी सर्वांनाच थक्क करून टाकले आहे. थोरात-तांबे कौटुंबिक संघर्षाला सुरुवात, वडिलांनी मुलासाठी घेतलेली माघार यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ नेमका कसा सुरू झाला ? कुणी सुरू केला ? याच उत्तरं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलं आहे. काही … Read more