निवडणुकीचा निकाल सुरू असताना सुधीर तांबे स्मशानभूमीत, सत्यजितच्या विजयापेक्षाही मानसचा अंत्यविधी महत्वाचा
गेल्या काही महिन्यांपासून नाशिक मतदार संघातील निवडणूकीच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. सत्यजित तांबेंच्या एका निर्णयाने राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडालेली आहे. महिनाभरापासून पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत काही ना काही ऐकायला मिळत आहे. इतक्या महिन्यांपासून या निवडणुकी दरम्यान घडत असलेल्या घटना, त्याची रंगत असणारी चर्चा अखेर थांबणार आहे. कारण या निवडणुकीचा निकाल अखेर काय तो लागणार आहे. … Read more