‘उद्धवसाहेब..! कोरोनाने वडील वारले होते, तेव्हा तुम्ही माझे जिल्हाप्रमुखपद काढले…’
शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आपल्या वेळ देत नसल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या. यामुळे शिवसेनेतील नाराजी चव्हाट्यावर आली. याचबरोबर शिवसैनिकांना पक्षाकडून मिळणारी वागणूक, ठराविक नेत्यांचा मातोश्रीवर प्रवेश यामुळे अनेक नेते हे नाराज असल्याच या काळात … Read more