Nana Patekar : सचिन पिळगांवकरांच्या ‘उर्दूसोबत झोपतो’ विधानावरून नाना पाटेकरांचा चिमटा? म्हणाले, ‘मला तर स्वप्नही मराठीतच पडतात…’
Nana Patekar : सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि अनेक कला अंगी बाळगणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) यांनी पूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेलं भाषेसंबंधीचं विधान खूप गाजलं होतं. मीनाकुमारी (Meena Kumari) यांच्या सहवासातून उर्दूची ओढ लागल्याचं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. मराठी मातृभाषा असूनही आपले विचार ते उर्दूत बांधतात, तसेच रात्री झोपेतून उठवले तरी त्यांच्या तोंडून उर्दूच … Read more