Raj Thackeray & Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र? उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना निमंत्रणाची शक्यता

Raj Thackeray & Uddhav Thackeray:  महाराष्ट्रातील राजकारणात येत्या दसऱ्याच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्टेजवर दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील संकेत सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिल्याने चर्चेला जोर चढला आहे. सचिन अहिर … Read more

सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर शिंदे गटातील काही आमदार शिवसेनेत परतणार? सेना नेतृत्वाचा ग्रीन सिग्नल

काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू आहेत, एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत असलेल्या अनेक घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी ऑफर दिली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत भाजप नेते नारायण … Read more

‘उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करतील या भीतीने भाजपने शिवसेनेत फूट पाडली’

काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पनवेलच्या कार्यकारणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्रीपदी बसवलं असं वक्तव्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. त्यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी सचिन अहिर बोलत होते. म्हणाले, कोण कोणाला चिठ्ठ्या देताय, माईक ओढून … Read more

यापुढे राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही; उद्धव ठाकरेंच्या जवळच्या बड्या शिवसेना नेत्याची घोषणा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली, आणि राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. आमदारांच्या या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही शिंदे गटात गेले. मात्र, शिवसेनेची अशी स्थिती असताना आता काही कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी … Read more

”आता राष्ट्रवादीसोबत युती नाही, याची सुरूवात जुन्नर विधानसभा मतदारसंघातून होणार”

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून बहुसंख्य आमदारांसह भाजपशी युती केली, आणि राज्यात नवीन सरकार स्थापन केलं. आमदारांच्या या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही शिंदे गटात गेले. मात्र, शिवसेनेची अशी स्थिती असताना आता काही कट्टर शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी … Read more

आघाडीत बिघाडी! शिवसेनेला समर्थन दिलेल्या अपक्ष आमदाराकडे राष्ट्रवादीची मताची मागणी; मुख्यमंत्री भडकले

udhav thackeray

राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषदेचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महाविकास आघाडीत फोडाफोडीला सुरुवात झाल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी होणार असल्याच बोललं जातं आहे. विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत. आता विधान परिषदेसाठी राजकीय … Read more

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधीच मनसेला भलेमोठे भददाड; २० पदाधिकारी बांधणार शिवबंधन

raj thackeray

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 22 मे रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र यं सभेपूर्वीच पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी मनसेला जबर धक्का बनवणारी आहे. तब्बल 20 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राज यांच्या सभेपूर्वीच पुण्यात … Read more