कलाविश्वाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ गायिकेचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

नुकतीच जेष्ठ गायक आणि संगितकार बप्पी लहरी यांच्या निधनाची बातमी येऊन गेली असताना आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगालच्या ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जी (sandhya mukharjee) यांचे आज वयाच्या 90 व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बांग्लादेशाचे पंतप्रधान शेख … Read more

पद्मश्री नाकारणाऱ्या प्रसिद्ध गायिकेची प्रकृती ढासळली, रुग्णालयात करावे लागले दाखल

प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी(Sandhya Mukherjee) यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गायिकेला संध्या मुखोपाध्याय म्हणूनही ओळखली जाते. या पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले. (Famous singer admitted to hospital) गायकाची मुलगी सौमी सेनगुप्ता (Soumi Sengupta) म्हणाली की मुखर्जींनी दिल्लीहून फोन केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, प्रजासत्ताक … Read more