दहिहंडीच्या थरावरुन पडल्यानं २४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू; वाचा नेमकं काय घडलं?
गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी पार पडली. शुक्रवारी संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना काळामुळे २ वर्षांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने लोकांचा उत्साह नजरेत भरणारा होता. परंतु, या भरघोस आंनदात काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आज मुंबईत एका 22 वर्षीय गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला … Read more