ठाकरे सरकारला संजय राऊतांचा घरचा आहेर; म्हणाले, ‘मी बोलण्याचा ठेका घेतला नाहीय…’

sanjay raut

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून देशभरात कोरोना पसरवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. ‘पंतप्रधांनी केलेल्या या आरोपांबद्दल … Read more

शाहरुखच्या समर्थनात उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, आपण इतके बिघडलो आहोत की..

आपल्या भारताचा आवाज असलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली होती. मुंबईतील शिवाजी पार्कवर लता दीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दरम्यान बॉलिवूडसह राजकीय जगतातील अनेक दिग्गजही उपस्थित होते. यामध्ये अभिनेता शाहरुख खानही लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी आला होता. याच दरम्यान शाहरुख खानने लता दीदींच्या … Read more

“कोण ढोकळा विकतो ते सोडा, वाईनच्या धंद्यात पार्टनरशीप कशी मिळाली ते सांगा?”

ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक त्यांच्यावर आक्रमक झाले असून सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहे. (kirit somaiya reply to sanjay raut) कोणी काय व्यवसाय करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्यांचा मुलगा चणे, … Read more

‘पुढचे 25-30 वर्षे आम्हीच असणार, काहीही झालं तरी राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही’

sanjay raut

राज्यात भाजपला डावलून शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सत्तापालट झाल्याने बहुमत मिळून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. सरकारने जवळपास 2 वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात यशस्वी पूर्ण केली आहेत. (maha vikas aghadi is maharashtras political future not bjp says sanjay raut) मात्र अजूनही आरोप … Read more

‘सोमय्यांचा मुलगा चणे शेंगदाणे अन् शहांचा मुलगा ढोकळा विकतो का; ‘त्या’ आरोपांवर शिवसेना भडकली

shivsena

ठाकरे सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात किराणा दुकान, सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक त्यांच्यावर आक्रमक झाले असून सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहे. (sanjay raut slams kirit somaiya over his allegation on winery) राऊत कुटूंबियांचे वाईन उद्योजकासोबत करार झाले आहे, असा दावा किरीट … Read more