कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदेगटासोबत, जिल्हाप्रमुख ढसाढसा रडत म्हणाले शिवसैनिक माफ करणार नाहीत

eknatha shinde

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे. याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी देखील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापुरात सध्या शिवसेनेला मोठा धक्का बसला … Read more

‘2024 ला कोल्हापुरातून संजय पवार आमदार असतील, फक्त…,’ तृप्ती देसाईंच्या वक्तव्याने खळबळ

trupti desai

राज्यसभा निवडणुक निकालावरून आता राजकारण तापलं आहे. एकीकडे आरोप – प्रत्यारोप तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. वाचा नेमकं त्या काय म्हणाल्या..? फेसबुक पोस्ट करत तृप्ती देसाई यांनी राज्यसभा निवडणूकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. फेसबुक पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात, ‘काही पुढारी विकले … Read more

महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..

chandrkant patil

राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ‌ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली … Read more

फडणवीसांनी शिवसेनेला पाणी पाजलंच! सेनेच्या पवारांना चितपट करत भाजपच्या महाडीकांचा विजय

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन यशस्वी झाला आहे. या राज्यसभा निवडणुकीत भाजपचे धनंजय महाडिक सहाव्या क्रमांकावर राहिले आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होती. आता धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातून दोन उमेदवार रिंगणात होते. त्यात आता धनंजय महाडिक … Read more

काॅंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांचाच भाजपच्या महाडीकांना सपोर्ट? महाडीकांच्या ‘त्या’ डावानंतर मविआ हादरली

सध्या राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाडिक यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आमदारांची भेट घेतली आहे. राज्यसभा निवडणूका जवळ येत आहेत, तसे रोज काहीना काही राजकीय घडामोडी होताना दिसत … Read more

शिवसेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची तयारी; फडणवीसांनी सांगीतला पुर्ण प्लॅन

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एक एक मतासाठी प्रत्येक आमदाराच्या कनेक्टमध्ये आहे. अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राज्यसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी काल ऑनलाइन बैठक घेतली. ही बैठक भाजपचे निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव, विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप मैदानात, ‘या’ बड्या नेत्याला दिली राज्यसभेची उमेदवारी, चर्चांना उधाण

devendra

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागा लवकरच रिक्त होत आहेत. या जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप कोणाला संधी देणार याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. अखेर काल राज्यसभेसाठी भाजपकडून (BJP) उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. … Read more

मनसे आमदाराचा राज्यसभेसाठी संभाजीराजेंना पाठींबा, म्हणाला, पुण्य पदरात पाडून..

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत(Shivsena) प्रवेश करावा आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर शिवसेनेने दिली होती. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(mns mla raju patil tweet about sambhjiraje chtrapati) शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या … Read more

शिवसेनेने डावलल्यानंतरही संभाजीराजे राज्यसभेत जाणार, मतांचे गणितही जुळवले; जाणून घ्या…

sambhaji raje

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे. या जागेवर शिवसेना संभाजीराजे यांना पाठवेल अशी चर्चा होती. संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले … Read more

‘निवडणूकीत जागा दाखवून देऊ’; शिवसेनेनं संभाजीराजेंना डावलताच भडकलेल्या मराठा संघटनांचा इशारा

udhav

शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. ‘खासदार होवो अगर न होवो.. माझी यापुढील वाटचाल स्वराज्य संघटनेचे काम करतच सुरु राहील. गेली दहा वर्षे समाजासाठी मी जे काम करत आहे त्याची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठबळ द्यावे ही,’ अशी इच्छा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बोलून दाखवली होती. मात्र … Read more