Sanjay Gaikwad: भाजप-शिंदे गटातील वाद चिघळला, संजय गायकवाड भाजप नेत्याला म्हणाले, ‘डान्सबारमध्ये बायकांसोबत नाचून सत्ता गमावली’

Sanjay Gaikwad: बुलढाणा (Buldhana District) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर युती आणि आघाड्यांचे नवे गणिते दिसत आहेत. काही भागात महायुतीचे घटकपक्ष एकत्र लढत असताना, काही ठिकाणी थेट समोरासमोर लढाई दिसते. मात्र बुलढाण्यात परिस्थिती पूर्ण वेगळी झाली आहे. येथे भाजप (BJP Party) आणि शिवसेना (Shivsena Shinde Group) परस्परांविरुद्ध उभी नसून, भाजपमध्ये आलेल्या “उपऱ्या गटाचा” सामना स्थानिक आणि मूळ … Read more

Sanjay Gaikawad Amdar Niwas: आमदार निवासात शिंदे गटाच्या आमदाराचा राडा, बनियन अन् टॉवेलवरच बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहान

Sanjay Gaikawad Amdar Niwas:  मुंबई (Mumbai) येथील आमदार निवासामध्ये झालेल्या प्रकारामुळे शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde group) चे बुलढाणा (Buldhana) येथील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवण्यात आलं होतं. मात्र मिळालेलं जेवण शिळं व दुर्गंधीयुक्त असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

Rohit Pawar on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाही, सरकारचे नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहणार; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

Rohit Pawar on Sanjay Gaikwad : बुलढाणा (Buldhana) येथील शिवसेना (Shivsena – Shinde group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवण निकृष्ट असल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विधानसभेतही पडसाद उमटले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (NCP – Sharad … Read more

sanjay raut : मादर** संजय राऊत तु यापुढे…; राऊतांवर शिंदे गटातील ‘हा’ आमदार आक्रमक, माध्यमांसमोर केली शिवीगाळ

sanjay raut

sanjay gaikwad angry on sanjay raut  | एकनाथ शिंदे यांनी आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत नवीन सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांकडून त्यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. तसेच टीकेला शिंदे गटातील आमदार प्रत्युत्तरही देताना दिसून येत आहे. पण त्यांची भाषा खुपच आक्रमक असल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत नाशि दौऱ्यावर असताना त्यांनी … Read more

Uddhav Thackeray : मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा गेम केला, शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

raj thakre & uddhav thakre

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणातील टीकांचे सत्र अजूनही सुरूच आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप काही केल्या थांबताना दिसत नाहीत. यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. मनोहर जोशींच्या … Read more

‘…तर चुन चुनके, गिन गिनके मारेंगे,’ शिंदे गटातील आमदाराने थेट ठाकरे गटाला दिलं आव्हान

सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. याचे कारण असे की, काल शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. या घटणेनंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे … Read more

…तेव्हा उद्धवसाहेब एकदाही बोलले नाहीत हा माझा आमदार आहे; बंडखोर आमदाराने पहिल्यांदाच व्यक्त केली नाराजी

udhav thackeray

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गटात सामील झालेले बंडखोर आमदार आता नाराजी उघड करताना पाहायला मिळत आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. शिवसेनेतील नेते आता एकमेकांवर गंभीर आरोप करत आपली नाराजी उघड करत आहेत. याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील … Read more

धक्कादायक! इंदुरीकर महाराजांच्या गाडीला भीषण अपघात, कीर्तनासाठी जात असतानाच…

प्रसिद्ध कीर्नतकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांच्या यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कीर्नतासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे जात असताना रात्री १० च्या सुमारास अपघात झाला आहे. (indurikar maharaj road accident) इंदुरीकर महारांजांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर … Read more