संगीता बागूल
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितल्यामुळे आईने मुलालाच संपवले; औरंगाबादची भयानक घटना
By Tushar P
—
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. अनेक घटना या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आहे. असे असतानाच एक भयानक घटना समोर आली ...