७७ वर्षांच्या आजोबांनी फक्त दूध अन् केळी खात सायकलवर गाठली कन्याकुमारी
म्हातारपण म्हणजे रिटायरमेंट नंतरचे शांत आयुष्य असं काहीसं आपल्या डोळ्यामुळे चित्र उभा राहत असतं. पण म्हातारपणी देखील तरुणांनाही लाजवेल असा काही उपक्रम करण्याचे धाडस काही जण करताना आपल्या पाहायला मिळत आहे. दोन वृध्द तब्बल २६०० किलोमीटर सायकवारी करीत कन्याकुमारीला (Kanyakumari) गेले आहे. विठ्ठल कदम (वय ७७) आणि श्रीशैल नवले (वय ६०) असं या वृद्ध व्यक्तींचे … Read more