श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं रहस्य उलगडलं, लाखो गुंतवून कमावतात करोडो, ‘या’ ठिकाणी लावतात पैसे

देशातील अनेक अब्ज आणि अब्जावधी लोकांच्या संपत्तीत दरवर्षी वाढ होत आहे. कोरोना महामारी आणि इतर अनेक आर्थिक संकटात जिथे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले तर दुसरीकडे श्रीमंतांच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही परिणाम होत नाही. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे लोक काय करतात किंवा कुठे गुंतवणूक करतात की त्यांची संपत्ती कालांतराने वाढतच जाते? मिळालेल्या माहितीनुसार भारतातील … Read more

१५०० कोटींची ऑर्डर! १ लाखाचे झाले १.६९ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?

सध्या रशिया-युक्रेन वादामुळे शेअर बाजारात(Share Market) प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. या अस्थिरतेमुळे नेमकी गुंतवणूक कुठे करावी? हा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. सध्या शेअर बाजारात महत्वाच्या कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. (1500 crore order! 1 lakh became 1.69 crore) यामुळे या समभागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना … Read more

१२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, एका लाखाचे झाले १.६४ कोटी रुपये

shear bajar

शेअर बाजार हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(12 rupees this shear give bumper profit) काही स्टॉक्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा … Read more

भारतीय घराणे जे इतके श्रीमंत होते की इंग्रज आणि बादशाह त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज, अफाट होती संपत्ती

jagat seth

जेव्हा आपण इतिहासात मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्याला आढळते की ब्रिटिश राज येण्यापूर्वी भारत आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत होता. जर त्याला सोनेरी पक्षी म्हटले गेले तर त्यामागे एक कारण होते. राजपुत्रांपासून मुघलांपर्यंत तिजोरी भरलेली होती, व्यापाऱ्यापासून सामान्य लोकांपर्यंत श्रीमंत होते. दारिद्र्य-भुकेलेला दूरदूरपर्यंत दिसत नव्हता. 1700 च्या दशकापर्यंत, भारतात एक कुटुंब उदयास आले ज्याने भारतात पैशांचे व्यवहार, … Read more

फटे स्कॅम’ प्रकरणात विशाल फटेचे वडील, भाऊ ताब्यात; वाचा कसा झाला कोट्यावधींचा घोटाळा

महाराष्ट्रात सध्या बार्शीच्या फाटे घोटाळ्याची जोरदार चर्चा होत आहे. बार्शीमधल्या प्रत्येक चौकात, दुकानांमध्ये कोणाचे किती पैसे बुडाले हीच चर्चा सुरु आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावावर बार्शी शहरात कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘फाटे घोटाळा’ प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेचे वडील आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्य … Read more

वयाच्या ३५ व्या वर्षी बनला करोडपती; आता आलाय श्रीमंतीचा कंटाळा, जुन्या नोकरीला करतो मिस

श्रीमंत होण्याचे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. लोकांना वाटते की श्रीमंत झाल्यानंतर ते त्यांचे आयुष्य आरामात घालवतील आणि त्यांना पाहिजे तेथे पैसे खर्च करता येतील. पण जगात एक श्रीमंत व्यक्ती आहे ज्याच्यासाठी श्रीमंत होणे कंटाळवाणे आहे. कोट्याधीश असूनही त्याला त्याचे कामाचे दिवस आठवतात. हा करोडपती माणूस ब्रिटनचा नागरिक आहे. Reddit वर, त्याने त्याची ओळख न सांगता … Read more

या व्यक्तीला आलाय श्रीमंतीचा कंटाळा, म्हणाला, जुन्या नोकरीची आणि ऑफिसची येते आठवण

आपल्या श्रीमंतीचा कंटाळा आल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. अनेकदा आपल्याला असे वाटते की पैशाने आपल्या सर्व समस्या सोडवता येतात, परंतु एका ब्रिटिश व्यक्तीने कोट्याधीश झाल्यानंतर आपला अनुभव शेअर केला आहे आणि म्हटले आहे की तो त्याचे जुने जीवन मिस करत आहे (मिलियनेअर मिसिंग ओल्ड डेज). ऑनलाइन शेअरिंग साइट Reddit वर आपल्या अनुभवाचे वर्णन करताना, व्यक्तीने … Read more