नाद खुळा! सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या जॉब लाथ मारत पाळली गाढवं; आता कमवतोय लाखो रुपये
अलीकडे सुशिक्षित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळला आहे. यातून ते लाखोंने उत्पादन घेत आहेत. अशीच एक यशोगाथा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं, शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी करावी. आणि आरामात पैसे मिळवावे. मात्र एका माणसाने चक्क चांगल्या नोकरीला लाथ मारून गाढव पाळले आहे. त्यातून तो लाखोंने उत्पादन घेत आहे. त्याने … Read more