पंजाबात पंतप्रधानांचा रस्ता अडवनारे आंदोलक भाजपचेच? ‘तो’ व्हिडीओ समोर आल्याने उडाली खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फिरोजपूरमधील एका सभेला पंतप्रधान संबोधित करणार होते. पण आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधानांना त्यांचा कार्यक्रम रद्द करून पुन्हा दिल्लीला परतावे लागले. या कार्यक्रमाला जाताना पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. या घटनेवरून देशात एकच खळबळ उडाली. या प्रकारावरून भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये … Read more