शुभमन गिलचे शतक आणि गोलंदाजांचा जलवा, भारताचा न्युझीलंडविरूद्ध सर्वात मोठा विजय 

भारताने न्युझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना सहज जिंकला. तब्बल १६८ धावांनी भारताने न्युझीलंडला धुळ चारली. गोलंदाजांनी न्युझीलंडच्या अक्षरक्ष नाकी नऊ आणले होते. हार्दिक पांड्याने गोलंदाजीमध्ये उत्तम कामगिरी केली. सुर्यकुमार यादवनेही जबरदस्त झेल घेत न्युझीलंडच्या फलंदाजांना पवेलियनमध्ये पाठवले. काही क्षणात न्युझीलंडचे सगळे फलंदाज बिखरले. भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला … Read more

न्युझीलंडला धुळ चारत भारताने सिरीज घातली खिशात, ‘हे’ खेळाडू ठरले विजयाचे हिरो

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 8 विकेट्सनी सहज विजय मिळवला. त्याचबरोबर या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली. भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयात मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज … Read more