‘त्या’ बातमीनंतर शिवसेनेने मागितली शिवाजीराव आढळराव पाटलांची माफी; म्हणाले, ते शिवसेनेतच…
शिवसेनेचे जेष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली होती. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली अशा बातम्या समोर आल्या होत्या. पण त्यांची हकालपट्टी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. (shivsena apololise shivajirao adhalrao patil) शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते आहे, तसेच … Read more