चक्कर आल्यामुळे संभाजी भिडे सायकलवरुन पडले, गंभीर जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल

शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे हे सायकलवरून पडल्याची माहिती मिळाली आहे. सायकलवरून पडल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांच्या खुब्याला मार लागला आहे. सायकलवरून पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाले असे की, शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे हे बुधवारी सायंकाळी गणपती पेठेतून सायकलवरून गणेश मंदिराकडे निघाले होते. वळणावर अचानक त्यांना चक्कर आली आणि … Read more